Wednesday, March 10, 2010

परांजपे विध्यालय माजी विध्यार्थी संघ

माननीय जुन्नरकर सर यांच्या नेतृत्वाखाली 'परांजपे विध्यालय माजी विध्यार्थी संघ' हल्लीच स्थापित करण्यात आला आहे. सर्व माजी विध्यार्थ्यान्ना नम्र विनंती आहे की www.paranjapevidyalayaalumni.org या संकेत स्थळी जाऊन आपले नाव आणी ईमेल नोंदवावे.