Wednesday, July 01, 2009

शाळेचे नवीन फोटो - मंदार हिर्लेकर तर्फे ....


बांधकाम अजूनही चालू आहे बहुतेक. शाळेचे नाव म्हणून दिसत नसावे ....


आमच्या वेळी (१९८५) वडापाव चे दूकान उजव्या बाजूला होते...

आपल्या मैदानाचा दरवाजा.



नाईक सर - शा.शि. चा तास :)

खो खो, कबड्डी कोणाला आठवते? चला उतरा मैदानात....

Tuesday, June 23, 2009

१९८५ चे दहावी/दोन चे विद्यार्थी परत एकत्रित होत आहेत :)

१९८५, दहावी/दोन च्या माझ्या मित्र/मैत्रिणीनो,

जवळ जवळ २५ वर्षानंतर आपण परत एकत्र यायचा प्रयत्न करत आहोत. हे वाचताच कृपया मला इमेल पाठवून तुमचा इमेल आयडी आणी/किंवा फ़ोन नंबर कळवा. आत्तापर्यंत १५ विद्यार्थी उपस्थीत झाले आहेत :)

१९८४ च्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर चा मानस (महाराष्ट्र टाइम्स मधील घोषणा) - मकरंद डोळे द्वारा सूचित.

Contact numbers are listed, please click and get them if you are interested. We wish them all the best in their endeavors. Please take lots of pictures so we can host them here for all to see forever!