Wednesday, July 01, 2009

शाळेचे नवीन फोटो - मंदार हिर्लेकर तर्फे ....


बांधकाम अजूनही चालू आहे बहुतेक. शाळेचे नाव म्हणून दिसत नसावे ....


आमच्या वेळी (१९८५) वडापाव चे दूकान उजव्या बाजूला होते...

आपल्या मैदानाचा दरवाजा.



नाईक सर - शा.शि. चा तास :)

खो खो, कबड्डी कोणाला आठवते? चला उतरा मैदानात....

3 comments:

Unknown said...

Cant we also comment on each photos here? .it would be good idea.i think everyone remembers the pav vada stall and so many things to coment about .

Anonymous said...

हेमंत, शा.शी. मधला शी ह्र्स्व रे! शि. :)
-प्रसन्न

Unknown said...

अरे प्रसन्न, माझे मराठी अत्युत्तम होते हे आता तुला कळले असेलच. इथे शॉर्ट फॉर्म वापरून मी आणखी र्‍हस्वदीर्घ चुकवण्याचा प्रयत्न केला होता :)